

Travel Tips For Parents
Esakal
Air Travel With Children: लहान मुलांसह विमान प्रवास करणे अनेकदा आव्हानात्मक ठरते. मुलं सतत हालचाल करत राहतात, ताण- तणावामुळे रडत राहतात आणि पालकांच्या लक्षात येत नाही की कोणत्या गोष्टीमुळे मुलांना त्रास होतो. पण काही सोप्या तयारीने प्रवास अधिक सोपा आणि आनंददायी बनवता येतो.