
Cultural Exchange
Sakal
डॉ. सचिन जैन - संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
विविध प्रकारच्या संस्कृती, देश, तिथले वेगळेपण आपण जेवढे अनुभवतो, तेवढीच आपल्या ज्ञानात भर पडते आणि दुसऱ्यांच्या विचारसरणीबाबत, पद्धतीबाबत आपला आदरही निर्माण करू शकतो.