

New Year Celebration Goa
Esakal
New Year Party Goa : न्यूइअर साजरा करण्यासाठी गोवा हा पर्यटकांच्या आवडीचे ठिकाणं आहे. समुद्रकिनारे, लाईव्ह म्युझिक, पार्टीज आणि रंगीबेरंगी नाईटलाइफ या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतात. जर तुम्ही मित्रमंडळींसोबत धमाल करण्याचा प्लॅन करत असाल, तर खालील नाईटलाइफ स्पॉट्सला नक्की भेट द्या.