

Goa trip 3 things not to do on Goa beaches new rules and heavy fines 2025
esakal
Goa Trip Rules : नोव्हेंबर-डिसेंबरचा महिना म्हणजे गोव्यात पर्यटकांच्या गर्दीचा सीझन.. गोवा म्हणजे समुद्र, सूर्यप्रकाश आणि बीचवरची मज्जा. पण आता याच गोव्याने पर्यटकांसाठी काही कडक नियम आणले आहेत. 2025 पासून लागू झालेल्या नव्या पर्यटन कायद्याने आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांमुळे अनेक गोष्टींवर बंधने आली आहेत. जरी चुकीने केले तर थेट 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तर मग कोणत्या ३ चुका अजिबात करायच्या नाहीत? जाणून घ्या…