
Summer Travel: उन्हाळ्याच्या सुटीत फिरायला सर्वाना आवडते. काहीजण सोलो ट्रीप करतात, तर काही मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जातात. जर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्याच्या सुटीत आपल्या परिवारासोबत देवदर्शनाला जायचं प्लॅन करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.