
Where is Govardhan Parvat of lord shri krishna
esakal
आपल्या बालपणी भगवान श्रीकृष्णांनी अनेक लीला केल्या, त्यापैकी एक म्हणजे गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर धारण करण्याची अद्भुत लीला! याच कारणामुळे भगवान श्रीकृष्णांना 'गिरधर' किंवा 'गिरिराज' या नावानेही ओळखले जाते. या लीलेमुळे गोवर्धन पर्वतालाही भक्त आदराने 'गिरिराज जी' म्हणतात. विशेष म्हणजे, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा देखील केली जाते.