

Must-Visit Spot For Tourists In November
Esakal
Grand Egyptian Museum: प्रवास प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. इजिप्तचे भव्य ग्रँड इजिप्शियन संग्रहालय नोव्हेंबर २०२५ मध्ये जनतेसाठी खुले केले जाईल. हे संग्रहालय केवळ प्राचीन इतिहासाची झलकच देत नाही तर आधुनिक वास्तुकलेचे एक अद्भुत उदाहरण देखील आहे.