सह्याद्रीतील अद्भुत हडसर किल्ला! खुंटीची थरारक वाट, प्राचीन शिवमंदिर अन् गोमुखी दरवाजा पाहिलाय का?

Hadsar Fort History Junnar pune : जुन्नर तालुक्यातील हडसर किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, खुंटीची अवघड चढाई, प्राचीन शिवमंदिर आणि वैशिष्ट्यपूर्ण गोमुखी दरवाजा यांविषयी जाणून घ्या.

Hadsar Fort History Junnar pune

Hadsar Fort History Junnar pune

Sakal

Updated on: 

Hadsar Fort News : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले दिमाखात उभे आहेत. यापैकीच एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेला हडसर किल्ला. पर्वतगड या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्यावर इतिहास, प्राचीन वास्तुकला आणि साहस यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. विशेष म्हणजे, येथील कातळात कोरलेली चढाईची वाट आणि भव्य गोमुखी दरवाजा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

Loading content, please wait...