
Explore Hampi in 2 days
Esakal
Best Places To Visit Hampi: हंपी इतिहास, शिल्पकला आणि निसर्ग यांचा संगम असलेलं अद्भुत स्थळ. इथे सुमारे 300 पेक्षा अधिक प्राचीन मंदिरे आहेत. पण जर तुमच्याकडे फक्त 2 दिवसांचा वेळ असेल, तरीसुद्धा काही निवडक ठिकाणं अशी आहेत, जी तुमचा प्रवास संस्मरणीय बनवतील.