
First-Time Travel In Hill Station
Esakal
First-Time Travel In Hill Station: हिल स्टेशन म्हणजे थंडगार हवा, नयनरम्य निसर्ग आणि नवीन अनुभव घेण्याचं ठिकाण. पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच हिल स्टेशनला जाणार असता, तेव्हा योग्य सामान न गेल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो.