

Hrithik Roshan Explores Uttarakhand’s Scenic Mountains
Esakal
Hrithik Roshan Explores Uttarakhand’s Scenic Mountains: बॉलिवूडचे अभिनेता हृतिक रोशन नुकतेच उत्तराखंडमध्ये निसर्गाच्या कुशीत ट्रेकिंगसाठी गेले. या सहलीत त्यांनी हिरव्या डोंगररांगांमध्ये आणि शांत निसर्ग दृश्यमध्ये वेळ घालवला.