

peaceful weekend near Mumbai
esakal
Ideal Weekend Itinerary for Igatpuri Trip: मित्रपरिवारासोबत थोडा वेळ शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा आहे, तर या वीकेंडला मुंबईपासून सुमारे १४० -१५० किलोमीटर अंतरावर असलेल्या इगतपुरीला नक्की भेट द्या. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे सुंदर हिल स्टेशन हिरवीगार डोंगररांग, धबधबे, धुके आणि आल्हाददायकहवामानाची प्रसिद्ध आहे.