

Best Village to Witness the First Sunray of the Year
Esakal
India’s First Sunrise Location: नवीन वर्षाची सुरुवात जर देशात सर्वात आधी उगवणाऱ्या सूर्यासोबत झाली, तर तो अनुभव किती खास असेल याची कल्पनाच वेगळी आहे. भारतात एक असे दुर्मिळ ठिकाण आहे जिथे २०२६ मधील पहिला सूर्योदय पाहता येतो. निसर्गप्रेमी आणि प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी ही जागा एखाद्या स्वप्नासारखी आहे.