India Gate: इंडिया गेटवर पिकनिक बंद? काळजी करू नका, 'या' ठिकाणी कुटुंबासोबत करा मस्ती!
India Gate Picnic Banned: देशाची राजधानी असलेली दिल्ली ही ऐतिहासिक वारसा, आधुनिकता आणि संस्कृतीचं अनोखं मिश्रण आहे. या शहरातील इंडिया गेट हे एक महत्त्वाचे आकर्षण आहे.