Vaishno Devi Yatra New Trains 2026: वैष्णोदेवी भक्तांसाठी मोठी खुशखबर! 3 वंदे भारतसह 4 नवीन ट्रेनची घोषणा; प्रवास होणार अधिक सोपा

Indian Railways Adds 3 Vande Bharat Trains for Vaishno Devi Pilgrims: वैष्णोदेवी यात्रेकरूंसाठी भारतीय रेल्वेने 3 वंदे भारतसह 4 नवीन ट्रेनची घोषणा केली असून प्रवास आता अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
Vaishno Devi Yatra Gets Easier as Railways Launches 4 New Train Services

Vaishno Devi Yatra Gets Easier as Railways Launches 4 New Train Services

sakal

Updated on

Vaishno Devi Train Latest Update: माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवास अधिक जलद, आरामदायी आणि सोयीचा करण्यासाठी भारतीय रेल्वेने 4 नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये 3 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा समावेश असून लाखो भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com