

Indian Youth Travel Lifestyle
Esakal
Travel Spending and Behavior Among Indian Millennials & Gen Z: आजकाल प्रवासाचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. आणि भारतीय तरुण यात आघाडीवर आहेत. वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतीचा अनुभव घेणे, नवीन ठिकाणे पाहणे आणि सहलीची मजा घेणे आता फक्त सुट्टीसाठी नाही, तर जीवनशैलीचा भाग बनले आहे.