
Top Holiday Destinations in India 2025
sakal
Top Indian Travel Hotspots and Trending Mini Luxury Vacations: कोविडनंतर प्रवास आणि पर्यटन उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. लोक मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासह भारतात आणि परदेशात प्रवास करत आहेत. अशा परिस्थितीत सण-उत्सव, लाँग विकेंड, उन्हाळ्याची सुट्टी हे पर्यटन उद्योगात सर्वाधिक मागणीचे काळ असतात.