
11 days religious and cultural tour of North India by IRCTC: भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळातर्फे (आयआरसीटीसी) धार्मिक पर्यटन करणाऱ्या प्रवाशांसाठी खास ‘उत्तर भारत देवभूमी यात्रेचे आयोजन केले आहे. दहा रात्र आणि अकरा दिवसांच्या या यात्रेत प्रवाशांना उत्तर भारतातील प्रमुख धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.