IRCTC Malaysia and Singapore Tour: मग IRCTC च्या भन्नाट टूर पॅकेजचा आनंद घ्या!
IRCTC Malaysia and Singapore Tour Package: परदेशात सहलीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे पर्यटन विभागाने मलेशिया आणि सिंगापूरसाठी खास ७ दिवसांचं टूर पॅकेज जाहीर केलं आहे. चला, या पॅकेजबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया
IRCTC Malaysia and Singapore Tour Package: तुम्हालाही मलेशिया-सिंगापूरला फिरण्याचं स्वप्न आहे का? तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वे पर्यटन विभागाने एक भन्नाट टूर पॅकेज आणलं आहे. या पॅकेजची सर्व माहिती तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकते.