थोडक्यात:
जयपूरने ‘World’s Best Cities 2025’ यादीत ५वे स्थान मिळवत जगभरातील अनेक शहरांना मागे टाकले.
ऐतिहासिक महाल, पारंपरिक बाजारपेठा आणि राजस्थानी संस्कृतीमुळे जयपूर पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.
'पिंक सिटी' ही ओळख १८७६ मध्ये ब्रिटिश राजघराण्याच्या स्वागतासाठी केलेल्या शहररंगामुळे निर्माण झाली.