
Jammu Kashmir Tourism
Esakal
थोडक्यात:
एप्रिलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेली जम्मू-काश्मीरमधील ७ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत.
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा आढावा बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
पर्यटन स्थळांना भेट देताना सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.