
जन्माष्टमीच्या सुट्टीत पुण्याजवळील माथेरान, लोणावळा किंवा महाबळेश्वर यांसारख्या हिल स्टेशनला भेट द्या, आनंद द्विगुणित होईल.
प्रवासाचे नियोजन आधी करा, स्थानिक हवामान तपासा आणि हॉटेल बुकिंग निश्चित करा.
स्थानिक पदार्थांचा आनंद घ्या आणि हायकिंग, ट्रेकिंगसारख्या अॅक्टिव्हिटीजसह सुट्टी साजरी करा.
Travel Tips For Visiting Hill Stations Near Pune: हिंदु धर्मात श्रीकृष्णजन्माष्टमीला खुप महत्व आहे. या दिवशी भगवान कृष्णाची मनोभावे पुजा केली जाते. मान्यतेनुसार श्रीकृष्णाला आवडत्या वस्तू आणि नैवेद्य दाखवल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात. यंदा 16 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे.
दोन सुट्ट्या सलग लागून आल्या आहेत. या सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पुण्यातील लोकप्रिय हिल स्टेशनला भेट देऊ शकता. पावसाळा सुरू असल्याने सर्वत्र निसर्गरम्य वातावरण पाहण्यासारखे आहे.