Jatayu Earth's Centre: रावणाशी लढलेल्या जटायूचं भव्य शिल्प! PM मोदींच्या संभाव्य भेटीमुळे चर्चेत आलेलं हे ठिकाण कुठे आहे? जाणून घ्या कसं पोहोचाल

What Is the Connection Between Jatayu and Ramayana: केरळमधील जटायू अर्थ सेंटर, जगातील सर्वात मोठं पक्षिशिल्प असलेल्या या ठिकाणी कसं पोहोचाल?
Jatayu Earth's Centre

Jatayu Earth's Centre

sakal

Updated on: 

How to Reach Jatayu Earth's Centre in Kerala: रामायणातील जटायूची कथा तुम्हाला माहीतच असेल. सीतेचे रक्षण करण्यासाठी रावणाशी लढणाऱ्या याच जटायूचे जगातील सर्वात मोठे पक्षिशिल्प केरळमध्ये उभारण्यात आले आहे. तब्बल ६५ एकर परिसरात पसरलेले हे ठिकाण सध्या पुन्हा चर्चेत आले आहे. 'रामायण' चित्रपटामुळे या पर्यटनस्थळाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीही या ठिकाणाला भेट देण्याची शक्यता आहे. नेमके कुठे आहे हे ठिकाण आणि काय आहेत त्याची वैशिष्ट्ये? जाणून घेऊया.

Loading content, please wait...