Kedarnath Yatra 2026: चला केदारनाथला! 'हर हर महादेव'च्या जयघोषात चारधाम यात्रेला सुरुवात; अशी करा नोंदणी

Char Dham Yatra 2026: “हर हर महादेव”च्या जयघोषात सुरू झालेल्या केदारनाथ यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी आणि QR पास मिळवण्याची संपूर्ण सोपी प्रक्रिया जाणून घ्या.
Kedarnath Dham Opens Doors for Devotees: Full Guide to Yatra Registration & Rules

Kedarnath Dham Opens Doors for Devotees: Full Guide to Yatra Registration & Rules

sakal

Updated on

हिमालयाच्या कुशीत वसलेलं, बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेलं आणि “हर हर महादेव” च्या जयघोषाने दुमदुमणारं केदारनाथ धाम पुन्हा एकदा भक्तांसाठी खुलं झालं आहे. चारधाम यात्रेच्या शुभारंभासोबतच लाखो भाविकांच्या श्रद्धेचा प्रवाह या पवित्र धामाकडे वळू लागला आहे.

थंडगार हवेत घुमणारे वैदिक मंत्र, डोंगरांमध्ये गुंजणारा भक्तिभाव आणि केदारनाथच्या दर्शनाची ओढ; या सगळ्यामुळे संपूर्ण वातावरणच आध्यात्मिक उर्जेनं भारावून गेलं आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाची चार धाम यात्रा आणखी विशेष ठरत आहे, कारण यात्रेच्या नियमांमध्ये आणि नोंदणी प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com