

Ladakh Launches India's First High-Altitude Wildlife Safari
sakal
Ladakh High-Altitude Safari: बर्फाच्छादित पर्वत, थंड वारे आणि या निसर्गरम्य परिसरात दबक्या पावलांनी फिरणारा ‘माउंटनचा भूत’… म्हणजेच बर्फाळ बिबट्या! आता लडाखमध्ये या दुर्मिळ वन्यजीवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. भारतातील पहिली हाय-अल्टिट्यूड वाइल्डलाइफ सफारी लडाखमध्ये सुरू होणार असून, बर्फाळ बिबट्यांसोबतच दुर्मिळ पक्ष्यांचेही दर्शन घेता येणार आहे.