

Madhya Pradesh Forts
sakal
भारताचे हृदय मानले जाणारे मध्य प्रदेश राज्य हे केवळ निसर्गासाठीच नाही, तर तिथल्या भव्य ऐतिहासिक किल्ल्यांसाठीही प्रसिद्ध आहे. येथील वास्तुकला आणि कोरीव काम भारतीय कारागिरीचा उत्तम नमुना पेश करतात. जर तुम्हाला इतिहासात रस असेल, तर मध्य प्रदेशातील हे ५ किल्ले तुम्ही एकदा तरी नक्कीच पाहिले पाहिजेत.