
Mahabaleshwar and Lonavala for a Budget Trip: महाराष्ट्रातील सुंदर असे दोन हिल स्टेशन म्हणजे महाबळेश्वर आणि लोनावळा, जे वर्षभर पर्यटकांचे आकर्षण राहतात. उन्हाळा असो किंवा पावसाळा, या ठिकाणांना भेट देण्यासाठी कोणताही हंगाम योग्य असतो. निसर्गाच्या हिरव्या कुशीत वसलेले हे ठिकाण तुम्हाला शांतता, थंडावा आणि ताजेतवाने करणारा अनुभव देतात.