

Pink Winter Destinations in Maharashtra for Christmas
Esakal
Perfect Christmas Trip in Maharashtra: डिसेंबर महिना सुरू झाला की थंडीची चाहूल, वर्षअखेरचे प्लॅन, आणि सुट्ट्यांचा आनंद सुरू होतो. या काळात नाताळ हा एक मोठा सण असल्याने मुलांना आणि काही ऑफिसला सुट्टी असतात.