
Maharashtra ST Travel Scheme: तुम्हालाही राज्यभर फिरायचं स्वप्न आहे पण खर्चाचा विचार करून मागे हटता? मग आता टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही! कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नागरिकांसाठी सुरू केली आहे एक खास पर्यटन योजना, जिच्यामध्ये प्रवास, जेवण आणि निवास सगळं काही अगदी माफक दरात मिळणार आहे.