

Top Maharashtra Destinations for a Friends’ Trip
Esakal
31st Trip Best Places In Maharashtra: नवीन वर्षाच्या आगमनाच्या रात्री मित्रांसोबत एखाद्या खास ठिकाणी ट्रिप करणे हा अनुभव फक्त आनंददायकच नाही, तर तो आठवणींनी भरलेली आणि साहसाने परिपूर्ण असतो. महाराष्ट्र हे सह्याद्री पर्वतरांगा, निसर्गरम्य हिल स्टेशन, ऐतिहासिक किल्ले, शांत समुद्रकिनारे आणि जलप्रपातांनी समृद्ध राज्य आहे.