

Maharashtra Winter Tourism Destinations
sakal
WHY MAHARASHTRA HILL STATIONS ARE PERFECT FOR WINTER TRAVEL: ऑफिसचं काम, घरच्या जबाबदाऱ्या आणि रोजची धावपळ... या सगळ्यातून थोडा ब्रेक मिळावा आणि कुठेतरी निवांत फिरायला जावं, असं तुम्हालाही वाटतंय का? विशेषतः हिवाळ्यात डोंगरांवर पसरलेलं धुकं, थंडगार वारा आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेले क्षण मन प्रसन्न करतात. पण यासाठी हजारो रुपये खर्च करून दुसऱ्या राज्यात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच अशी काही अप्रतिम हिल स्टेशन्स आहेत, जी तुमची वीकेंड ट्रिप अविस्मरणीय बनवू शकतात. कोणती आहेत ही ठिकाणं? चला जाणून घेऊया.