
Fophsandi Travel Guide
Sakal
Fophsandi Travel Guide : तुम्हाला खरोखर पावसाळ्यातील निसर्गाचा निर्भेळ आनंद घ्यायचा असेल, तर चारी बाजूने डोंगराच्या कुशीत वसलेल्या फोफसंडी या छोट्याशा गावाला भेट द्यावी लागेल. अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि अकोला तालुक्यात वसलेले हे खेडेगाव म्हणजे महाराष्ट्राचे दार्जिलिंग म्हणणे वावगे ठरणार नाही.