
नेपाळ देशातील पोखरा शहराचे सौदंर्य पाहले का ? नसेल तर नक्की जा !
जळगाव ः नेपाळ (Nepal) हा निर्सग संपन्न छोटासा पण सुंदर देश (Beautiful country) आहे आणि येथून अनेक देशातील पर्यटक (Tourists) येत असतात. पर्वतांच्या (mount) शिखरापासून, मंदिरे (tempal), मठ इथे प्रसिध्द आहे. तसेच नेपाळमध्ये पोखरा शहर (pokhara city) हे एक सुंदर शहर असून येथे निर्सगाचा आनंद, रेंस्टारंट, खरेदी, हिंदू मंदिरांचे दर्शन तसेच योग केंद्र देखील येथे पाहण्यास मिळेल. चला तर जाणून घेवू या पोखरा शहराबद्दल...
(nepal beautiful country pokhara city famous tourists spot)
हेही वाचा: उत्तराखंडमधील जागेश्वर धाम आहे प्रसिध्द ? कशासाठी तर वाचा !
फेवा तलाव
पोखरा शहर हे नेपाळ देशातील दुसरे सर्वात मोठे शहर ओळखले जात असून फेवा तलाव हे पोखराची ओळख आहे. फेवाच्या पूर्व-पूर्वेकडील किनाऱ्यावरून सुंदर दृश्य आपण बघू शकतो. तसेच फेवा तलावामध्ये नौकाविहाराचा आनं, कॅफेमध्ये बसून गरम चहा पिण्याचा आनंद हा हिमालयाच्या सुंदर दृश्य पाहून घेवू शकतात.
ताल बराही मंदिर
फेवा तलावाच्या एका छोट्या बेटावर ताल वराही किंवा ताल बराही मंदिर दुर्गा देवीचे सुंदर मंदिर आहे. येथे नेपाळ आणि जगभरातून भाविक या मंदिरास दर्शनासाठी येतात.
शांती स्तूप
याला जागतिक पीस साइट म्हणून देखील ओळखले जाते. हे डोंगरावर वसलेले बौद्ध स्मारक आहे. याच टेकड्यातून फेवा तलावही दिसतो. हा स्तूप जागतिक शांततेसाठी समर्पित आहे आणि नेपाळचा दुसरा शांती स्तूप आहे.
पुराण बाजार -
पोखराचा जुना बाजार विविध स्थानिक हस्तकलेसाठी आणि पारंपारिक वेषभूषाचे कपडे मिळण्यासाठी प्रसिध्द आहे. तसेच स्थानिक उत्पादन केलेल्या वस्तू देखील जुन्या बाजारात येथे मिळतात.
हेही वाचा: 'बेंगलुरू पॅलेस' मध्ये सुपरहिट चित्रपटांचे झाले चित्रीकरण; घ्या जाणून !
माउंटन संग्रहालय
पोखरा शहरात माउंटन संग्रहालय असून तुम्हाला येथे हिमालया व जगातील सर्व पर्वतांबद्दलची सर्व माहिती मिळू शकते. तसेच हिमालय पर्वतांशी संबंधित मोहिमेविषयी सर्व प्रकारच्या नोंदी आहेत.
देवी गडी
हे पोखरा येथे आणखी एक प्रमुख ठिकाण म्हणजे, देवी पडणे हे आहे. स्थानिक भाषेत या ठिकाणाला म्हतले गेले असून खरा अर्थ भूमिगत धबधबा आहे. हा धमधबा अद्वितीय असून प्रकाशाचा एक बिंदू आला की प्रवाह अचानक गायब होतो आणि भूमिगत होतो. धबधब्याचे सौंदर्य पाहण्याचा मान्सून हा सर्वात चांगला काळ मानला जातो.
(nepal beautiful country pokhara city famous tourist
Web Title: Marathi News Jalgaon Nepal Beautiful Country Pokhara City Famous
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..