

Tourist Crowds:
Sakal
दिवाळी संपताच सुटीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक शहरात आले असून, वेरूळ-अजिंठ्यासह बीबी का मकबरा, दौलताबाद, सिद्धार्थ उद्यान ही ठिकाणे रविवारी (ता. २६) पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली होती. पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे दौलताबाद कमानीजवळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.