
Eco-Friendly Trekking Practices for Responsible Travel: आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं झालं आहे. रोजच्या घर-ऑफिसच्या रुटीनमध्ये अनेकदा कंटाळा येतो आणि उत्साह हरवतो. अशा वेळी, आपल्या जिवलग मित्रांसोबत निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन ट्रेकिंगसारखी ऍक्टिव्हिटी करणं केवळ मजेशीरच नाही, तर मनाला आणि शरीरालाही ताजंतवाना करतं.