Monsoon Beach Travel: पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरायला जातंय? या गोष्टी लक्षात ठेवा
Safety Tips And Monsoon Travel: पावसाळा सुरू झाला आहे आणि अनेकांना फिरायला जाण्याचे वेध लागतात. जर तुम्ही समुद्रकिनारी जाणार असाल, तर या महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा