

MSRTC’s New Bus Pass Scheme
Esakal
MSRTC’s New Bus Pass Scheme: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक लोकप्रिय बनवण्यासाठी नवीन मासिक व त्रैमासिक पास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील नियमित ई-बस प्रवाशांना कमी भाड्यात जास्त प्रवासाची सुविधा मिळणार आहे.