
Maha Shivratri 2025: यंदाचा महाशिवरात्री हे २६ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. हा सण शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो, आणि याच दिवशी लाखो भक्त भगवान शंकराचे दर्शन घेतात. भारतात अनेक शिव मंदिर आहेत, परंतु त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक येथे स्थित एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थान आहे.