

South Indian temple
Sakal
list of must-visit temples in South India: दक्षिण भारताला अनेकदा मंदिरांची भूमी म्हटले जाते. येथे मदुराईचे मीनाक्षी मंदिर आणि तिरुपती बालाजी सारख्या स्थापत्यकलेचे चमत्कार दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करतात. तरीही, या सुप्रसिद्ध मंदिरांव्यतिरिक्त, अशी काही मंदिरे आहेत एतिहासिक असून अनेक पर्यटकांनी माहिती नाही. आज अशाच मंदिराबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.