
Nagpurites Prefer Foreign Countries for Diwali Vacation | Nagpur Diwali Travel Plans
sakal
Nagpurites Prefer Foreign Countries for Diwali Vacation: दिवाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नागपूरकरांनी यंदा विदेशात प्रवासाला अधिक पसंती दिली आहे. विशेषतः थायलंड, बाली, मलेशिया, सिंगापूर, दुबई, आईसलँड, युरोप, नॉर्वे ही ठिकाणे नागपूरकरांसाठी आकर्षण ठरत आहेत. लक्ष्मीपूजन आटोपताच बुधवारी मोठ्या संख्येने प्रवासी पर्यटनस्थळांकडे रवाना होणार आहेत.