

Best Scenic Spots for New Year Trip Near Bangalore
Esakal
best New Year destinations near bangalore for friends: बेंगलोर किंवा आसपास राहत असाल आणि नववर्ष साजरे करण्यासाठी मित्र, जोडीदार किंवा कुटुंबासोबत ट्रिप प्लॅन करत असाल, तर बेंगलोरपासून 350–500 किमी अंतरावर ही काही सुंदर ठिकाणे आहेत