

Maharashtra Konkan Tourism
sakal
Hidden Gems Of Maharashtra: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्याचा प्लॅन प्रत्येकजण करतं; पण वर्षाअखेर गोव्याला पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे स्टेसाठी हॉटेल मिळण्यापासून ते महागडे जेवणाचे रेट नको वाटतात. तेव्हा महाराष्ट्राबाहेर जाण्याऐवजी यंदा इथेच समुद्रकिनाऱ्याचा आणि बोटीच्या सफरीचा अनुभव घेऊ येऊ शकतं. विशेष म्हणजे, या ठिकाणाचं सौंदर्य पाहून तुम्हालाही गोव्याची आठवण होईल. कोकणातील या अनोख्या पर्यटनस्थळाबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हीही पुढच्या सुट्टीचं नियोजन इथेच कराल!