
Unique Countries To Visit: भारतीय लोकसंख्या जगभरात मोठ्या प्रमाणावर आढळते, विशेषतः अमेरिकेत, कॅनडामध्ये, युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये भारतीयांचे मोठे समुदाय आहेत. पण तरीही, अजूनही काही असे देश आहेत जिथे भारतीय फारसे राहत नाहीत काही ठिकाणी हवामानामुळे, तर काही ठिकाणी राजकीय परिस्थितीमुळे. चला जाणून घेऊया अशा काही देशांबद्दल, जिथे भारतीय वस्ती अगदीच दुर्मिळ आहे.