Pandharpur Wari: वारीला निघालात? मग पंढरपूरमधील वृंदावन गार्डनला एकदा नक्की भेट द्या!
Ashadhi Wari Places To Visit: यंदाची आषाढी एकादशी ६ जुलै रोजी आहे. या दिवशी महाराष्ट्रभरातून लाखो भक्त विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. जर तुम्हीही या वारीचा भाग असाल, तर पंढरपूरमधील वृंदावन गार्डनला एकदा अवश्य भेट द्या
Vrindavan Garden Pandharpur: आषाढी एकादशी ही भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचा महामेळा असतो.यंदाची आषाढी एकादशी ६ जुलै रोजी आहे. या दिवशी महाराष्ट्रभरातून लाखो भक्त विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात.