
Philippines Offers Visa-Free Entry for Indian Tourists
Esakal
Philippines Offers Visa-Free Entry for Indian Tourists: भटकंतीची आवड प्रत्येकाची वेगळी असते. काहींना मित्र परिवारासोबत जायला आवडतं, तर काहींना एकटेच निघायला आवडतं. तुम्हाला ही सतत फिरायची आवड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.