Pitamaheshwar Varanasi Temple: एका छिद्रातून दर्शन! वाराणसीतील पितामहेश्वराचं अद्भुत रहस्य
How to Visit Pitamaheshwar: तुम्हीही यंदा वाराणसीला जाण्याचा विचार करत असाल, तर येथे एक खूपच वेगळं आणि खास मंदिर आहे, जिथे तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी. चला तर मग, या मंदिराविषयी सविस्तर जाणून घेऊया
Pitamaheshwar Temple in Varanasi: वाराणसीत अनेकजण काशी विश्वनाथ मंदिर, कालभैरव मंदिर किंवा संपूर्ण गंगा घाट फिरायला येतात. पण तुम्हाला माहिती का या शहरात असं एक मंदिर आहे. ज्याचं नाव अनेकांना माहितीही नसतं. त्याचं नाव पितामहेश्वर मंदिर