Forts to visit in Maharashtra Esakal
टूरिझम
Shiv Jayanti 2025: शिवजयंतीनिमित्त मित्रांसोबत ट्रेकिंग जायचं प्लॅन करताय? महाराष्ट्रातील 'या' गडकिल्याना द्या भेट!
Forts to visit in Maharashtra : शिवजयंतीच्या दिवशी ट्रेकिंगसाठी काही ऐतिहासिक गडकिल्ले चांगले आहेत. जिथे तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता
Shivaji Maharaj Forts: शिवजयंतीच्या दिवशी ट्रेकिंगसाठी काही खास ठिकाणं भेट द्यायची असेल, तर महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांपेक्षा चांगला पर्याय दुसरा नक्कीच मिळणार नाही. महाराष्ट्रात असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले इतिहासाने भरलेले आहेत.

