Kolhapur: कोल्हापूरला जायचं प्लॅन करताय? या ६ मंदिरात दर्शन घ्यायला विसरू नका
Kolhapur Weekend trip : जानेवारी महिन्यात ११,१२,१३, १४ असे सलग चार सुट्ट्या आल्याने जर तुम्ही देव दर्शनाला कोल्हापूरला जायचं प्लॅन करत असेल तर या मंदिरांचे दर्शन घ्यायला विसरू नका.
अनेक लोकांना फॅमिली सोबत किंवा एकटं फिरायला जायची आवड असते. ते सतत सुट्ट्यांच्या शोधात असतात. नववर्षाचा पहिला महिना जानेवारीमध्ये सलग चार सुट्ट्या आले आलेत त्या मुळे अनेक जण देव दर्शनाला विविध ठिकाणी जातात.