
PM Narendra Modi Visits Gir National Park For World Wildlife Day: गुजरातमधील गिर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एकमेव आशियाई सिंहांचे नैसर्गिक अधिवास आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गिर अभयारण्याला भेट देत जंगल सफारीचा अनुभव घेतला. त्यांच्या या भेटीच्या निमित्ताने गिरचे महत्व, तिथला निसर्गसौंदर्य आणि प्रवास मार्ग याविषयी जाणून घेऊया.