Pune Tourism: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता PMPMLची पानशेत पर्यटन बससेवा सुरु; जाणून घ्या तिकीट दर...

PMPML Panashet Tour: पीएमपीएमएलने पुणेकरांच्या आग्रहावरून पानशेत पर्यटन बससेवा सुरू केली आहे. या बससेवेअंतर्गत तुम्ही धबधबा, बोटिंगसारखे आकर्षण अनुभवू शकता. चला तर मग, जाणून घेऊया याचे तिकीट दर किती आहेत
PMPML Panashet Tour

PMPML Panashet Tour

Esakal

Updated on

थोडक्यात:

  1. पीएमपीएमएलने पुणेकरांच्या आग्रहावरून पानशेत पर्यटन बससेवा सुरू केली आहे.

  2. या बससेवेअंतर्गत तुम्हाला वरसगावचा धबधबा, पानशेत बोटिंग आणि खडकवासला धरण पाहता येईल.

  3. तिकीट दर माफक असून फक्त 500 असून वातानुकूलित बस सेवा दिली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com